Shiv Sena leader Bhaskar Jadhav addressing the press conference where he expressed disappointment over missing the ministerial berth. Saam Tv
Video

Bhaskar Jadhav: मंत्रीपद न मिळाल्याने मी नाराज; भास्कर जाधवांची मनातली खदखद उफाळून आली|VIDEO

Bhaskar Jadhav Expresses Disappointment Again: ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही नाराजी दर्शवत, आपण कोणाचीही हुजरेगिरी करत नाही, असे स्पष्ट केले.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे कोकणातले महत्वाचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करून दाखवत आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असताना आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याबाबतची खंतही बोलून दाखवली. तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी नाराजी केली. मला शिवसेना पक्षात भाषण करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचे आहे ते करतो. पण मी कुणाची हुजरेगिरी करत नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT