Tension in Mhalsa: Shinde Sena and NCP workers clash after black flag protest during Bharat Gogawale’s rally. Saam Tv
Video

भरत गोगावलेंच्या रॅलीमध्ये तटकरेंच्या कार्यकर्त्यांचा राडा, नेमकं काय घडलं? VIDEO

Bharat Gogawale And Sunil Tatkare supporters: म्हसळा रायगड येथे भरत गोगावले यांच्या उपस्थितीत काढलेल्या रॅलीदरम्यान शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

Omkar Sonawane

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या स्वागत रॅलीदरम्यान हा तणाव निर्माण झाला. या संघर्षावेळी 'शिंदे सेनेचा ध्वज वाजव, आमचा एक भारत शिवाय शांत नाही' अशी घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रॅलीला काळे झेंडे दाखवल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे म्हसळा बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT