Aniket Tatkare addresses the media regarding Bharat Gogawale’s allegations in Raigad. Saam Tv
Video

Maharashtra Politics: भरत गोगावले यांच्या हक्कभंग आरोपावर अनिकेत तटकरे यांचे प्रत्युत्तर|VIDEO

Political Tension In Raigad: रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटला आहे. भरत गोगावले यांनी हक्कभंगाचा आरोप केल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी रोहा आणि अलिबागमधील पूर्वीचे कार्यक्रम आठवून त्यावर प्रत्योत्तर दिले आहे.

Omkar Sonawane

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रोहा येथे C D देशमुख सभागृहाचे लोकार्पण झाले. यावेळी मंत्री भरत गोगावले यांना डावळल्याबाबत गोगावले यांनी नाराज व्यक्त करीत रोहा नगर पालिका मुख्याधिकारी यांच्यावर हक्कभंग आणनार असल्याचे गोगावले म्हणाले होते. गोगावले यांच्या या विधानाला अनिकेत तटकरे यांनी प्रत्योत्तर दिल आहे. ग्रामिण रुग्णालय पोलादपुर येथील कार्यक्रमांची आठवण करून देत मंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे यांना डावळल्याचा मुद्दा अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केला. गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवी यांनीच मंत्री गोगावले यांना अलिबाग नगर पालिकेच्या कार्यक्रमात डावळल्याची आठवण देखील अनिकेत तटकरे यांनी करून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT