swiggy instamart gold coin fraud case Saam Tv
Video

ऑनलाइन शॉपिंग करताय सावधान! मागवलं सोनं, आलं १ रुपयाचं नाणं|VIDEO

Swiggy Instamart Gold Coin Fraud Case: ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीचा धक्कादायक प्रकार बंगळुरूमध्ये समोर आला आहे. स्विगी इन्स्टामार्टवरून मागवलेल्या सोन्याच्या नाण्याऐवजी १ रुपयांचं नाणं मिळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरूमध्ये एका तरुणाने स्विगी इन्स्टामार्टवरून ५ ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाणं ऑर्डर केलं होतं. मात्र, पॅकेट उघडताच त्याला मोठा धक्का बसला.

कारण सोन्याच्या नाण्याऐवजी पॅकेटमध्ये थेट १ रुपयांचं नाणं आढळून आलं. या घटनेनंतर संबंधित तरुणाने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या घटनेमुळे ऑनलाइन शॉपिंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. ग्राहकांनी अशा महागड्या वस्तू ऑनलाइन मागवताना अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन आता सोशल मीडियावरून केलं जात आहे. द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT