Beed crime news Saam
Video

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Parli Beed assault on victim family : बीडच्या परळीत दिवंगत महादेव मुंडे यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाला पुन्हा उधाण आले आहे. कुटुंबीयांनी धमक्यांचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली असून तपासाला वेग आला आहे.

Namdeo Kumbhar

Beed crime news : बीडच्या परळीत दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण करण्यात आलीय...मारहाण करणारा वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आलाय...महादेव मुंडे यांची हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत त्यांचे आरोपी अद्याप पर्यंत सापडले नाहीत...मात्र त्यांचाच मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना त्याला अडवून मारहाण करण्यात आलीय...मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो कराडचा समर्थक आहे...याप्रकरणी परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

बीडच्या परळीतील बहुचर्चित प्रकरण व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे होऊन गेले आहेत या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून संशयित आरोपींच्या नारको टेस्ट ब्रेक मॅपिंग झाली असून यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव घेतल्यामुळे त्यांना धमकवले जात असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. वाल्मीक कराड, सुशील कराड, श्री गणेश कराड यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सर्व विभागांना त्यांनी पत्र दिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT