Beed villagers dispatch truckloads of 5 lakh bhakris with thecha and chutney to support Maratha protesters at Azad Maidan, Mumbai Saam Tv
Video

Maratha Protest: बीडच्या गावकऱ्यांचा मोठा निर्णय; ५ लाख भाकरी, ठेचा-चटणीची शिदोरी मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी रवाना|VIDEO

Food Support from Beed: बीड जिल्ह्यातील पन्नास गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाच लाख भाकऱ्या, ठेचा आणि चटणीची शिदोरी मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनासाठी पाठवली आहे.

Omkar Sonawane

आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या राहण्याची खाण्याची गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी आता बीड जिल्ह्यातील पन्नास गावकऱ्यांनी निर्णय घेत पाच लाख भाकरींचे नियोजन करत थेट ट्रकच्या सहाय्याने या पाच लाख भाकरी ठेचा चटणी लोणचं आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत मुंबईमधील आंदोलकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून बीडमधील गाव खेड्यातील मराठा समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : माझं ऐकायचं नाही, त्यांनी...; मनोज जरांगेंनी आंदोलकांना सुनावलं, VIDEO

Manoj jarange patil protest live updates: न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

John Cena: जॉन सीना WWE मधून घेणार निवृत्ती? कधी खेळणार शेवटचा सामना?

Horoscope Tuesday: या राशीने वाद टाळा, काही राशींना प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT