Villages submerged in Beed flood 2025 Saam Tv
Video

Beed Cloudburst: बीडमध्ये अचानक ढगफुटी; 25-30 गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Beed District Rain: बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीमुळे सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. जवळपास 25-30 गावांचा संपर्क तुटला असून, नदीकाठच्या काही पुलांवरून वाहतूक ठप्प झाली आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अचानक ढगफुटीमुळे सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या महापूरामुळे जवळपास 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला असून, नदीकाठच्या काही पुलांवरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड जिल्ह्यातील ही ढगफुटी भयान ठरली असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली आहे. बीड जिल्ह्यातील साक्षर, पिंपरी, धारवंटा, उकडपिंपरी, कमळेश्वर, धानोरा, धारवंटा, शिरापूर आणि गात यासारख्या गावे जलमय झालीय.

प्रशासनाने येथील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या भागातील वाहतूक आणि संपर्क ठप्प झाल्यामुळे बचावकार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT