Beed political clash Laxman Hake and MLA Vijay Singh Pandit in heated verbal war. Saam Tv
Video

Laxman Hake vs Vijay Singh Pandit: लक्ष्मण हाके कुत्रा.. डुक्कर.., आमदार विजयसिंह पंडितांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Beed Political Row: बीडमध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला. कुत्रा, डुक्कर, पापड्या अशा शब्दांत आरोप प्रत्यारोप होत राजकीय वातावरण तापलं आहे.

Omkar Sonawane

बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात शाब्दिक वाद.

"पापड्या", "कुत्रा", "डुक्कर" अशा शब्दांत आरोप प्रत्यारोप.

विधानसभेतील शपथभंगाचा आरोप हाके यांनी पंडितांवर केला.

पंडितांनी हाके यांना मर्यादा ओलांडल्यास नांगी ठेचण्याचा इशारा दिला.

बीड येथील गेवराई येथे काल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून आज पुन्हा हाके आणि पंडित यांच्यामध्ये जोरदार टीका टिप्पणी झाली. मला काल परवापासून लोक सांगत आहे की त्याला पापड्या म्हणतात. तो पापड्या आमदार मुंबईला गेलाय. तो पापड्या म्हणतोय की मी आंदोलनात सहभागी होणार आहे. मग देना आमदारकीचा राजीनामा हो सहभागी कारण आम्ही देखील मतदान दिले आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शपथ घेतलीय. त्या शपथेचा भंग केला आहेस तू कायद्याने तुझ निलंबन झाले पाहिजे, आणि तुला काय जरांगेची चाटायची ती चाट अशा एकेरी शब्दात हाके यांनी आमदार पंडित यांच्यावर हल्लाबोल केला. यावर आमदार विजयसिंह पंडित यांनी जोरदार पलटवार करत म्हणाले, तो जातिवंत नाही तर तो स्ट्रीट डॉग आहे. आणि त्याची लायकीच ती आहे. वास्तविक पाहता आमच्याकडे एक म्हण आहे की डुकरासोबत कुस्ती खेळायची नसते आणि मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर अशांची नांगी ठेचण्याची जबाबदारी सुद्धा निश्चितपणाने आमची आहे असा घणाघाती इशारा आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाके यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT