beed news  Saam tv
Video

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

beed news : बीड पुन्हा चर्चेत आलं आहे. पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

बीडच्या परळी तालुक्यात सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर ACBने मोठी कारवाई केली आहे. 2000 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी दत्तात्रेय निगुळ पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा लाचखोरीचा प्रकार घडला. या कारवाईत पोलीस कर्मचारी दत्तात्रेय निगुळ यांना चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे बीड पुन्हा एकदा चर्चत आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

SCROLL FOR NEXT