Beed News SaamTv
Video

Beed News : बीडच्या केज शहरात कळंब रोडवर बस पेटवली; आंदोलक आक्रमक

Massajog Village : बीडच्या मस्साजोग येथे माजी सरपंचाच्या पतीच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

Saam Tv

अपहरण झालेल्या माजी सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळल्याने बीडच्या केज शहरातील मस्साजोग गावात तणाव निर्माण झाला आहे. मस्साजोग येथे जमाव हिंसक झाला असून जमावाने बस पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी देखीळ याठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आलं. तसंच टायरही पेटवण्यात आलं.

बीडच्या केज शहरातील माजी सरपंचाचे पती संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर आज शिवाजी चौकात हत्या प्रकरणी आरोपीला अटक करा, या मागणीसाठी आंदोलक आता आक्रमक झाले. संतप्त आंदोलनी केज - कळंब रोडवर बस पेटवली. तसच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणे आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागण्यासाठी केज शहरातील शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT