Yogi Adityanath Saam tv
Video

Batami Magachi Batami : कुठून आलं,'बटेंगे तो कटेंगे'; नारा राजकारणात आला कसा? VIDEO

Maharashtra assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे, या वाक्याची जोरदार चर्चा सुरु आहे. योगी आदित्यनाथ यांनी वापरलेल्या या नाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राजकीय नेत्यांनीही जाती-धर्मांच्या मुद्द्यांवरून राजकारण सुरु केलं आहे. सध्या राजकारणात बटेंगे तो कटेंगे, या वाक्याची जोरदार चर्चा होत आहे. मुळात या वाक्याचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा आग्रा येथील भाषणात वापर केला.

बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदूवरील हल्ले झाले. त्यामुळे कसं सावध राहिलं पाहिजे, हे सांगत असताना योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे, हा नारा दिला. त्यानंतर हिंदूत्ववादी नेत्यांनी हा शब्द उचलला. त्यानंतर सर्वत्र वापरण्यास सुरुवात केली. आता या वाक्याची राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT