Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

१ ग्लास दूध, १ चमचा सब्जा, ५-६ बदाम, १-२ चमचे साखर किंवा मध, आणि थोडी वेलची पावडर.

Sabja Badam Milk Recipe

सब्जा भिजवून घ्या

सब्जा बिया १०-१५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्या फुगून जेलसारख्या होतील.

Sabja Badam Milk Recipe

बदाम पेस्ट तयार करा

बदाम ४-५ तास भिजवून सोलून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.

Sabja Badam Milk Recipe

दूध गरम करा

दूध मंद आचेवर गरम करून त्यात साखर किंवा मध घालून चांगले ढवळा.

Sabja Badam Milk Recipe

सर्व साहित्य मिसळा

गरम किंवा थंड झालेल्या दुधात बदाम पेस्ट आणि भिजवलेले सब्जा घालून मिक्स करा.

Sabja Badam Milk Recipe

फ्लेवर वाढवा

वेलची पावडर घालून दुधाला छान सुगंध आणि चव द्या.

Sabja Badam Milk Recipe

सर्व्ह कसे करावे?

हे पेय थंड किंवा कोमट दोन्ही प्रकारे पिऊ शकता. उन्हाळ्यात थंड करून पिणे अधिक ताजेतवाने वाटते.

Sabja Badam Milk Recipe

Wedding Special Hairstyle: लग्नात साडीवर करा १० मिनिटात करा या ७ सुंदर आणि क्यूट हेअरस्टाईल

Wedding Special Hairstyle | Saam Tv
येथे क्लिक करा