Wedding Special Hairstyle: लग्नात साडीवर करा १० मिनिटात करा या ७ सुंदर आणि क्यूट हेअरस्टाईल

Shruti Vilas Kadam

लो बन (Low Bun)


सोपा आणि एलिगंट लूक देणारा लो बन लग्नासाठी परफेक्ट आहे. फुलं किंवा हेअर अॅक्सेसरीज लावून अधिक सुंदर दिसतो.

Wedding Special Hairstyle

सॉफ्ट कर्ल्स (Soft Curls)

केसांना हलके कर्ल्स देऊन ओपन हेअर ठेवले तर नॅचरल आणि ग्रेसफुल लूक मिळतो.

Wedding Special Hairstyle

साइड ब्रेड (Side Braid)

एका बाजूला वेणी घालून साधा पण स्टायलिश लूक तयार करता येतो. लहान फुलं लावल्यास अजून आकर्षक दिसतो.

Wedding Special Hairstyle

हाफ-अप हाफ-डाउन स्टाईल

अर्धे केस बांधून आणि अर्धे मोकळे ठेवण्याची ही स्टाईल क्विक आणि ट्रेंडी आहे.

Wedding Special Hairstyle

हाय पोनीटेल (High Ponytail)

स्लीक हाय पोनीटेलमुळे मॉडर्न आणि क्लासी लूक मिळतो. थोडे कर्ल्स दिल्यास अधिक आकर्षक दिसते.

Wedding Special Hairstyle

मेस्सी बन (Messy Bun)

थोडा कॅज्युअल पण ट्रेंडी लूक हवा असेल तर मेस्सी बन उत्तम पर्याय आहे.

Messy Bun Hairstyle

फिशटेल ब्रेड (Fishtail Braid)

फिशटेल वेणी ही वेगळी आणि स्टायलिश दिसते. लग्नाच्या फंक्शनसाठी ही परफेक्ट हेअरस्टाईल आहे.

Wedding Special Hairstyle

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

Haldi Yellow Saree Designs
येथे क्लिक करा