Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

फ्लोरल प्रिंट यलो साडी

फुलांच्या प्रिंट्स असलेली पिवळी साडी हळदीसाठी परफेक्ट ठरते. ती फ्रेश आणि एलिगंट लूक देते.

Haldi Yellow Saree Designs

गोटा पट्टी वर्क साडी

राजस्थानी स्टाइल गोटा पट्टी वर्क असलेली साडी हळदी समारंभात खूप आकर्षक दिसते.

Haldi Yellow Saree Designs

बांधणी (Bandhani) साडी

ट्रेडिशनल बांधणी डिझाईन असलेली पिवळी साडी हळदीसाठी खास आणि कलरफुल लूक देते.

Haldi Yellow Saree Designs

सिंपल कॉटन यलो साडी

हलकी आणि आरामदायी कॉटन साडी साधा पण क्लासी लूक देते, विशेषतः दिवसाच्या कार्यक्रमासाठी योग्य.

Haldi Yellow Saree Designs

ऑर्गेन्झा यलो साडी

ऑर्गेन्झा फॅब्रिकमुळे साडीला रिच आणि स्टायलिश लूक मिळतो. हलकी असल्यामुळे कॅरी करणे सोपे जाते.

Haldi Yellow Saree Designs

सीक्विन वर्क साडी

थोडासा ग्लॅमर हवा असेल तर हलक्या सीक्विन वर्क असलेली पिवळी साडी उत्तम पर्याय आहे.

Haldi Yellow Saree Designs

लेहेंगा स्टाइल साडी

लेहेंगा स्टाइल ड्रेप असलेली पिवळी साडी ट्रेंडी आणि मॉडर्न लूक देते, विशेषतः ब्राइडल हळदीसाठी परफेक्ट.

Haldi Yellow Saree Designs

Face care: उन्हाळ्यात टॅनिंग घालवून ग्लोईंग आणि चेहऱ्याला थंडावा हवा असेल तर ट्राय करा 'हा' फेस मास्क

Face care
येथे क्लिक करा