Supporters celebrate as Sena UBT and BJP candidates secure key victories in the Barshi Municipal Council elections. Saam Tv
Video

बार्शीत ठाकरे गटाला मोठे यश, भाजपनेही चार जागांवर मारली बाजी|VIDEO

Barshi Election Results: बार्शी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रभाग क्रमांक १ मधून दोन जागांवर विजय मिळाला असून, भाजपने चार उमेदवार विजयी करत मजबूत कामगिरी केली आहे

Omkar Sonawane

बार्शी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर बार्शीत भारतीय जनता पक्षानेही चांगली कामगिरी करत एकूण चार उमेदवार विजयी केले आहेत. निकालानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे. बार्शीतील अंतिम सत्ता समीकरणे कशी आकार घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT