Sharad Pawar  Saam tv
Video

सुनेत्रा पवारांसाठी शरद पवार मैदानात; काँग्रेसकडे पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची केली मागणी

sharad pawar News : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती शरद पवार यांनी काँग्रेसला केली आहे. यावर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vishal Gangurde

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी देखील आज गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत शरद पवारांच्या सल्ल्यावर सपकाळ यांनी भाष्य केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांचा सल्ला देण्याचा अधिकार असल्याचे म्हटलं आहे. सपकाळ यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.त्यामुळे बारामती निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT