Banks may soon verify applicants’ criminal records before sanctioning loans. Saam Tv
Video

रिअल-टाईम क्रिमिनल फिल्टर लागू; कर्जासाठी आता गुन्हेगारी रेकॉर्डचीही तपासणी|VIDEO

New Real-Time Criminal Background Filter For Loan: कर्ज मंजुरी प्रक्रियेत मोठा बदल होणार असून बँका आता अर्जदाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड, प्रलंबित तक्रारी आणि कायदेशीर पार्श्वभूमीची तपासणी करणार आहेत.

Omkar Sonawane

कर्ज मंजुरी प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, पारंपरिक निकषांबरोबरच बँका आता अर्जदाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासण्याचा विचार करत आहेत. सध्या कर्ज देताना मुख्यतः सिबिल (क्रेडिट) स्कोअर, मासिक उत्पन्न आणि तारण या बाबींचा विचार केला जातो. मात्र भविष्यात आर्थिक ताकद आणि सामाजिक विश्वसनीयतेसह अर्जदाराची कायदेशीर पार्श्वभूमी देखील महत्त्वाची ठरणार आहे.

लवकरच कर्ज मंजूरी प्रक्रियेत एक नवीन रिअल-टाइम फिल्टर जोडला जाईल. ज्याद्वारे अर्जदारावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरण, तक्रार किंवा तपास प्रलंबित आहे का, हे तपासले जाणार आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि कर्ज परतफेडीची खात्री वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

SCROLL FOR NEXT