Banjara Leaders Warn of Mass Protests if ST Status Not Granted in Maharashtra Saam Tv
Video

Banjara Community: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; नाहीतर बंजारा समाज रस्त्यावर उतरून लढाई लढेल|VIDEO

Hyderabad Gazette Spurs Banjara: हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला तातडीने एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी बंजारा समाजाच्या धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत केली.

Omkar Sonawane

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद लागू करण्याचा शासन निर्णय काढला मात्र आता याच शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून हैदराबाद गॅजेटनुसार आमचा एसटी मध्ये प्रवेश निश्चित होणार असल्याचे सांगत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत साम टीव्हीवर केली आहे.

आज हिंगोलीत बंजारा व शिख बांधवांची एकत्रित बैठक झाली या बैठकी नंतर जितेंद्र महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील असा इशारा देखील यावेळी बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी दिला आहे तर एसटी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं या वेळी सांगण्यात आले आहे त्यामुळे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय आता सरकारच्याच अंगलट आल्याचं बोलल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

Maharashtra Live News Update: ईद निमित्त उल्हासनगरात मुस्लिम बांधवांची सामाजिक एकात्मतेची भव्य रॅली

PNB Scam: मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; तुरुंगात मिळणार तब्बल १४ सुविधा

Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करा; समता परिषदेचे जोरदार निदर्शने|VIDEO

SCROLL FOR NEXT