Bandi Sanjay Kumar SAAM TV
Video

भाजप खासदार Bandi Sanjay Kumar यांंनी घेतली शपथ, समर्थकांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

भाजप खासदार बंडी संजय कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा दिल्या.

Saam TV News

तेलंगणाचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी मंत्रपदाची शपथ घेतली. जेव्हा बंडी कुमार यांनी आपली शपथ पुर्ण केली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जय श्री रामच्या जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांनी सारा परिसर निनादून गेला. २०१९ साली करीमनगरमधून कुमार पहिल्यांदा खासदार झाले होते. २०२३ साली दहावीचे पेपर फुटल्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. पोलिसांनी बंडी कुमार आणि इतर दोन आरेपींचे व्हॉट्सॅप चॅटही जारी केले होते. एप्रिल २०२३ मध्ये बंडी कुमार यांची जामिनावर सुटकाही झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; समोर आली अपडेट

Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास

Donald Trump Protest: डोनाल्ड ट्रम्पविरोधात जनतेचा संताप! अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाचा भडका|VIDEO

SCROLL FOR NEXT