nashik news  saam tv
Video

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंची तोफ उद्या नाशिकमध्ये धडाडणार | VIDEO

Nashik News: नाशिमध्ये उद्या शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडणार असून या शिबिरात शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोणीही न बघितलेले भाषण दाखवले जाणार आहे.

Omkar Sonawane

विधानसभेत ठाकरे गटाला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर उद्या नशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे बुधवारी 16 एप्रिल रोजी शिवसेना ठाकरे गटाचे एकदिवसीय निर्धार शिबिर पार पडणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिबिरात मार्गदर्शन करणार असून आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या शिबिरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे न एकलेले भाषण दाखविणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

एआय प्रणालीद्वारे कधी ही आणि कोणीही न ऐकलेले बाळसाहेबांचे भाषण दाखवले जाणार आहे. तसेच हे भाषण अतिशय आक्रमक आणि वेगळ्या पद्धतीचे असणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. हे भाषण बघण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी हे उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे. आता उद्या बाळासाहेबांची तोफ कोणावर धडाडणार याची उत्सुकता सर्व राज्याला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर पंचायतीसाठी उमेदवाराला 2 लाखांची खर्च मर्यादा- निवडणूक आयोग

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

Election Commission PC Live : आयोगाची पत्रकार परिषद, आयुक्त दिनेश वाघमारेंकडून निवडणुकीची घोषणा

SCROLL FOR NEXT