Puranpoli: होळीला नैवेद्य करताना पुरणपोळी नेहमी फुटते? मग वापरा ही आजीने सांगितलेली टिप, वाचा ही सिक्रेट टिप

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

चणाडाळ, गूळ/साखर, वेलची पूड, मैदा, गव्हाचे पीठ, तेल/तूप.

puranpoli | google

पुरण शिजवा

चणाडाळ उकडून मऊ करा, गूळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

puranpoli | google

चव वाढवा

पुरणात वेलची पूड आणि जायफळ घालून नीट मिसळा.पुरण ओलं किंवा सैल असेल तर पोळी नक्की फुटते. कढईत ढवळत ढवळत घट्ट करा

Puranpoli | yandex

पोळीचे पीठ मळा

मैदा व गव्हाचे पीठ एकत्र करून तेल घालून मऊ भिजवा. पीठ मळताना थोडंसं दूध किंवा तूप घातलं तर पोळी अजून मऊ होते

Shengdana Puranpoli

पोळी भरा

पिठाचा गोळा पातळ करून त्यात पुरण भरा. पीठ जितकं मऊ, लवचिक असेल तितकी पोळी नीट लाटता येते.

puranpoli | google

पोळी लाटा

हलक्या हाताने गोलाकार पोळी लाटा.

puranpoli | google

तूप लावून भाजा

तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून गरमागरम सर्व्ह करा.

puranpoli | saam tv

Chandrakor Blouse Designs: पैठणी किंवा साध्यासाठीवर शोभतील 'हे' सुंदर आणि ट्रेंडी चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज

Chandrakor Blouse Designs | Saam tv
येथे क्लिक करा