badlapur news  saam tv
Video

Badlapur Railway Station: पावसाने केली बदलापूरकरांची दैना; रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर पाणीच पाणी|VIDEO

Leaking Roof at Badlapur Station: सध्या राज्यभरात जोरदर पाऊस सुरू असल्याने अनेक रेल्वे स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

Omkar Sonawane

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पादचारी पुलावर अक्षरशः पावसाच्या धारा लागल्याचं पाहायला मिळतय. स्कायवॉकला जोडणाऱ्या भागातच पाऊस सुरू झाला की पावसाच्या धारा लागतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना एक तर छत्री उघडून किंवा पावसात भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागतंय. तिकीटघराच्या शेजारी असलेल्या भागातच पावसाचं पाणी गळत असून हे सर्व पाणी पादचारी पुलावरच साचतय. त्यामुळे घाईघाईत येणारे प्रवासी घसरून पडण्याची भीती व्यक्त केली जातीय. तसच या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने ही पाणी गळती बंद करावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT