Judicial Commission led by Justice Dilip Bhosale gives clean chit to police in Badlapur encounter case involving accused Akshay Shinde. Saam Tv
Video

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट|VIDEO

Badlapur Encounter Controversy: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगाने पोलिसांना क्लीनचिट दिली आहे.

Omkar Sonawane

बदलापूर येथील एका शाळेत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. स्वरक्षणसाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे. मात्र आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या निर्णयावर काही सवाल देखील यावेळी उपस्थित केले आहे. राज्य मानवधिकार आयोगाकडूनही पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, आमदार-खासदारांना देणार कानमंत्र

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! शिपाई ते अधिकारी, कोणाचा पगार कितीने वाढणार?

Pune : पुणेकरांचा प्रवास आता होणार आरामदायक! तब्बल ३० वर्षांनंतर पुण्यात धावणार डबल-डेकर बस

Rice and belly fat gain: भात खाल्ल्यानं खरंच तुमच्या पोटाचा घेर वाढतोय? तज्ज्ञांनी सांगितलं तुमचं नेमकं चुकतं कुठं?

SCROLL FOR NEXT