Badlapur Case  Saam tv
Video

Badlapur Case : दिव्याला कामाला निघाला अन् बदलापूर स्टेशनला पोलिसांनी पकडला; अटकेनंतर आंदोलकाच्या आईचा आक्रोश, VIDEO

Badlapur Case update : एका आंदोलकांच्या अटकेनंतर त्याच्या आईने आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिसांनी माझ्या मुलाला विनाकारण अटक केली आहे, असा आरोप आंदोलकाच्या आईने केली आहे.

Vishal Gangurde

कल्याण : बदलापुरातील आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे. यातील आंदोलकामध्ये एका चुकून अटक केल्याची दावा एका तरुणाच्या आईने केली आहे. रोहित घोलप असे तरुणाचे नाव आहे. दिव्याला कामाला निघाला होता. स्टेशनवर आल्यानंतर पोलिसांनी अटक केली, असा रोहितच्या आईने दावा केला आहे.

रोहित घोलपला अटक केल्यानंतर त्याच्या आईने आक्रोश केला. रोहितची आई म्हणाली,'रोहित दिव्याला कामाला आहे. गाडी चालू आहे का, हे पाहण्यासाठी स्टेशन परिसरात गेला. त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. मी गावावरून आले. तेव्हा मला ही बाब कळाली. रोहित घोलप असे माझ्या मुलाचं नाव आहे. त्याला वडील नाही. मी त्याच्यासाठी एकटीच आहे. माझ्या मुलाला सोडवा. माझ्या पतीचं लॉकडाऊनच्या काळात निधन झालं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

Pankaj Bhadouria: प्रसिद्ध सेलिब्रिटी मास्टरशेफला ब्रेस्ट कॅन्सर; स्वत: पोस्ट करत दिली माहिती, मनोरंजनसृष्टीत खळबळ

Workplace etiquette: ऑफिसमध्ये या गोष्टी कधीच करू नये, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT