Bachchu Kadu On Pune Porsche Accident Saam TV
Video

Bachchu Kadu On Pune Porsche Accident | पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू महत्त्वाचं बोलले

Bachchu Kadu News Today | घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते. अशा अपघातामध्ये काही बदल होणं आवश्यक आहे. डान्सबार, पबसारखे प्रकार बघितले तर त्यात जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू म्हणाले.

Saam TV News

पुण्यात प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी पुण्यातील ड्रंक अँन्ड ड्राईव्ह प्रकरणावर मोठं भाष्य केलं. यावेळी अपघातामध्ये काही बदल होणं आवश्यक होतं. अशा पद्धतीने अंदाधुंद वाहन चालवला किंवा वाईट होताना दिसत असेल. डान्सबार पबसारखे प्रकार बघितले. तर त्यात जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहे. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार जास्त आहे अशी परिस्थिती आहे, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपघात की घातपात? शिंदे गटाच्या माजी आमदाराला वाहनाने उडवलं|VIDEO

Maharashtra Live News Update : विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शंकराचार्य राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT