Bachchu Kadu News Today Saam TV News
Video

Bachchu Kadu: पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर बच्चू कडू काय म्हणाले? पहिली EXCLUSIVE प्रतिक्रिया 'साम'वर

Bachchu Kadu News Today: राज्य सरकारवरही बच्चू कडू यांनी टीका करताना गंभीर आरोप केलेत. त्यांनी नेमकं यावेळी काय म्हटलं, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहे.

Saam TV News

Bachchu Kadu Amravati News: अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सायन्स फोर मैदानावर सभा घेण्यासाठी बच्चू कडू आग्रही आहेत. मात्र आता अमित शाह यांना सभेसाठी सायन्स फोर मैदानाची परवानगी दिल्यानं बच्चू कडू आक्रमक झाले होते. अमरावतीतील सायन्स फोर मैदानाच्या गेटवरच बच्चू कडू यांनी ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांना थेट जाब विचारत बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, राज्य सरकारवरही बच्चू कडू यांनी टीका करताना गंभीर आरोप केलेत. त्यांनी नेमकं यावेळी काय म्हटलं, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश

Nath Design: सणासुदीला मराठमोळ्या लूकसाठी 'या' ७ नथ नक्की ट्राय करा; नऊवारी, साडी आणि ड्रेसवर दिसाल सुंदर

राज्य महिला आयोगावर डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती; 3 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

Ameesha Patel: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईच्या घरात कामवाल्या बाईनेच केली चोरी, लाखोंच्या हिऱ्यांच्या बांगड्या चोरल्या

BRICS Summit: UN सुरक्षा परिषदेत सुधारणा, सुरक्षित डिजिटल रिपॉझिटरी; PM मोदींनी BRICS परिषदेत मांडले महत्त्वाचे १० प्रस्ताव

SCROLL FOR NEXT