Amravati news  saam tv
Video

Bachhu Kadu: आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल... बच्चू कडूंनी उपसले आंदोलनाचे हत्यार|VIDEO

Massive Protest Begins in Mozari: बच्चू कडू पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून यावेळी त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यागाना सहा हजार रुपये मानधन ,शेतमजूर आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून या आंदोलनाची सुरुवात झाली. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मांदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तब्बळ 20 हजार शेतकरी सहभागी झाले. आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पान आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

आधी बलात्कार आता अवैध शस्त्रसाठा; प्रसिद्ध रील स्टार निघाला गँगस्टर

Maharashtra Live News Update: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT