iran israel war effect  Saam tv
Video

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Strait of Hormuz attack : होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर हल्ल्यानंतर इराणने प्रतिक्रिया देत भारताला विश्वासू मित्र म्हटले आहे. 'युद्ध नको, शांतता हवी' असा संदेश देत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel US : होर्मुझ जलमार्गामध्ये भारतीय टँकरवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर इराणनं भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केलाय. इराणचे सर्वोच्च नेते डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारत-इराण संबंधांचे वर्णन 5 हजार वर्षांचा वारसा असा केलाय. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष तीव्र होत असताना, इराणनं भारताला आपला विश्वासू जोडीदार म्हटलंय. 'आम्हाला युद्ध नको, तर शांतता हवी आहे', असे म्हणत इराणनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. Strait of Hormuz importance

इराणचे सर्वोच्च नेते डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारत आणि इराणमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुच्चार केले आहे. दोन्ही देशांमधील मैत्री ही ५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. हकीम इलाही यांनी भारत आणि इराणच्या संबंधांचे वर्णन ५ हजार वर्षांचा वारसा असल्याचे केले आहे. "आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे," असे म्हणत त्यांनी प्रादेशिक शांततेवर भर दिला आहे. भारताला आपला 'विश्वासू जोडीदार' आणि पारंपरिक मित्र मानत इराणने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT