Ashok Kharat Saam Tv
Video

Ashok Kharat: भोंदू खरातचे पालघर कनेक्शन उघड, विजयासाठी उमेदवारांनी घेतली होती भेट

Ashok Kharat Case Update: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे पालघर कनेक्शन उघड झाले आहे. पालघरमधील काही उमेदवारांनी निवडणुकीआधी अशोक खरातची भेट घेतली होती. पण या सर्वांना निवडणुकीत पराभव झाला.

Priya More

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे पालघरपर्यंत पोहोचले आहेत. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने अशोक खरातची भेट घेतली होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान एका राजकीय पदाधिकाऱ्याने उमेदवारांची भेट अशोक खरातशी घालून दिली होती. यावेळी खरातने एका प्लास्टिकच्या डबीत तांदूळ, हळद, लिंबू ठेवून चिंचोक्यावर ‘माझी शक्ती आदी शक्ती’ असा कथित मंत्र कोरून पूजा करण्यास सांगितले. खरातला भेटलेल्या या सर्व उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला होता अशी माहिती उघड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही खात असलेले मसाले, चहा पावडर सुरक्षित आहे का? एक्स्पायरी डेट बदलण्याचा काळाबाजार उघड

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT