Ashish Shelar during a public interaction amid controversy over his viral audio clip related to the ‘Badve’ remark. Saam Tv
Video

'बडवे' शब्दावरून पंढरपूरच्या तरुणाचा फोन, आशिष शेलारांची ऑडिओ क्लिप व्हायरल अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

Ashish Shelar Viral Audio Clip: भाजप मंत्री आशिष शेलार यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘बडवे’ शब्दाच्या वापरावरून पंढरपूरच्या एका तरुणाने फोन करून आक्षेप घेतला.

Omkar Sonawane

भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंढरपूरच्या एका तरुणाने शेलार यांना फोन करून 'बडवे' शब्दाचा वापर केल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. 'मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय', असं विधान शेलार यांनी केलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना शेलार यांनी आपण हे विधान राज ठाकरे यांच्या संदर्भाने केल्याचं म्हटलं आहे. तसेच, आपला रोख बडवे समाजावर नसून राजकीय विरोधकांवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या संवादात तरुणाने बडवे समाजाचा इतिहास आणि मंदिराच्या रक्षणातील योगदानही मांडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

SCROLL FOR NEXT