Ashish Shelar addresses media; sarcastically responds to Thackeray faction's banner at Shiv Sena Bhavan claiming power comeback saam tv
Video

Ashish Shelar: स्वप्न बघण्यावर अजून टॅक्स लावला नाही,ठाकरे सेनेच्या बॅनरवरून शेलारांचा टोला|VIDEO

Thackeray Faction's Bold Political Banner: शिवसेना भवनबाहेर लावलेल्या ठाकरे गटाच्या 'पुन्हा येणार ठाकरे सरकार' या आशयाच्या बॅनरवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

Omkar Sonawane

शिवसेना भवन येथे ठाकरे गटाने बॅनर लावला आहे जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सूत्र जुळणार.. महाराष्ट्राच चित्र बदलणार महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर लावले आहे. हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक थांबून बॅनर पाहातायत

आता याच बॅनरवरून भाजपचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ज्यांना झोपेत स्वप्न बघायची आहेत त्यांना बघू द्या. स्वप्न बघण्यावर आम्ही अजून टॅक्स लावला नाही. असं आशिष शेलारांनी म्हटलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT