pakistan news  saam tv
Video

Asaduddin Owaisi: दहशतवादी जेलमध्ये बसून बाप झाला; आंतरराष्ट्रीय स्तरावर असदुद्दीन ओवैसी यांनी केली पाकिस्तानची पोलखोल|VIDEO

Owaisi from Algeria:असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. झाकीर रहमान लखवी हा दहशतवादी तुरुंगात असताना बाप कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Omkar Sonawane

असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. झाकीर रहमान लखवी हा दहशतवादी तुरुंगात असताना बाप कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अल्जेरियात सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत दौऱ्यावर असलेल्या ओवैसी यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.

एमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आहे. कुख्यात दहशतवादी झाकीर रहमान लखवीचे उदाहरण देत त्यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असताना तो एका मुलाचा बाप कसा झाला हे सांगितले. त्यांनी हे सर्व अल्जेरियामध्ये सांगितले. जगातील कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखाली असलेल्या दहशतवादाच्या आरोपाखाली असलेल्या दहशतवाद्याला तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही, परंतु तो तुरुंगात बसून मुलाचा बाप बनला. अशा कडक भाषेत त्यांनी पाकिस्तानची पोळखोल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीचा दंडाचा चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

Rinku Rajguru : "मी आरपार प्रेम करते..."; ब्रेकअपवर रिंकू खूप काही बोलली, 'त्या' नात्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT