South Mumbai Lok Sabha Election Saam TV News
Video

Special Report: दक्षिण मुंबईत कोणत्या शिवसेनेचा विजय होईल? कोणाजी ताकद जास्त?

South Mumbai Lok Sabha Election: कल महाराष्ट्राचा मध्ये जाणून घेणार आहोत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात नेमकं राजकारण काय घडतंय? तिथे नेमकं कुणाचं पारडं जड आहे?

Saam TV News

South Mumbai Lok Sabha Constituency : दक्षिण मुंबई हा देशाच्या आर्थिक राजधानीमधील महत्त्वाचा भाग असलेल्या मतदारसंघ आहे. सुरूवातीला या मतदारसंघावर काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व राहिलेलं होतं. मात्र मागील दोन निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आल्याने आता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय. मात्र कोणत्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला बनलाय हे येणाऱ्या निकालात स्पष्ट होईल. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. घेऊयात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tehsildar arrested MP: केबीसीत ५० लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराला अटक; अडीच कोटींचा घपला, कारनामे ऐकून थक्क व्हाल!

Maharashtra Live News : हिंगोलीत अवकाळी पावसाला सुरुवात; औंढा, कळमनुरीला झोडपलं

RCB vs SRH Update : आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, बेंगळुरू-हैदराबाद यांच्यात पहिलीच लढत, लाइव्ह कुठे बघता येणार?

Ladki Bahin Yojana : ना ₹६००० ना ₹४५००, लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० जमा; आताच बॅलेन्स चेक करा, आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Saturday Horoscope: नोकरीत बढतीचे योग, 5 राशींचे भाग्य उजळणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT