Massive sea waves batter Velas Beach road in Ratnagiri, causing erosion and roadblocks; access to the eco-tourism village is now cut off. Saam Tv
Video

Velas Beach: अरबी समुद्राच्या उधाणाने रत्नागिरीतील वेळासचा रस्ता खचला; कासव पर्यटनाला फटका|VIDEO

Velas Village Disconnected: रत्नागिरीतील वेळास किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांचा जोर वाढला असून किनाऱ्यावरील संरक्षक भिंतींचे नुकसान झाले आहे. वेळासकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे कासव पर्यटन पूर्णतः ठप्प झाले आहे.

Omkar Sonawane

पाऊस आणि अरबी समुद्राला आलेली मोठी भरती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास किनाऱ्याला मोठ्या लाटांचा सामना करावा लागतो आहे. कासव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेळास गावाकडे जाणाऱ्या किनाऱ्यावरील रस्त्याची लाटांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. बाणकोटपासून सुमारे तीन किलोमीटर वेळासला जोडणारा हा रस्ता समुद्रातील कचरा साचल्यामुळे वाहतुकीस बंद झालेला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटांचे पाणी काही प्रमाणात किनाऱ्यावरून आता शिरलेले होते. वेळास हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. मात्र दोन दिवसांपासून आलेल्या लाटांनी किनाऱ्यावरील जुन्या संरक्षक भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळास गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT