Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Sakshi Sunil Jadhav

चंद्र ग्रहण

यंदाच्या वर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण असणार आहे.

Chandra Grahan Tips | Google

ग्रहणाचा काळ

येत्या ७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळायचे असतात.

Chandra Grahan Tips | google

वातावरणातील बदल

चंद्रग्रहणावेळी त्याची सावली आणि वातावरणातली प्रतिकुलता वाढत असते. अशावेळेस काही महत्वाची माहिती आणि काळजी घ्यावी लागते.

Chandra Grahan Tips | google

तुम्हाला माहितीये का?

ग्रहणात आणि ग्रहणाच्या तीन ते चार तास आधी पृथ्वीवरचे वातावरण दूषित होते.

Chandra Grahan Tips | google

तज्ज्ञांचे मत

विज्ञान शाखेतील तज्ज्ञ याबद्दल माहिती स्वत: माहिती देत असतात. याला ग्रहणाचा वेध काळ म्हटले जाते.

Chandra Grahan Tips | google

निषिध्द पाणी

ग्रहणाच्या वेळेतील दूषित वातावरणातील अन्न, पाणी निषिध्द असल्याचे सांगितले जाते.

Chandra Grahan Tips | google

मुळ कारण

कारण पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे ग्रह याकाळात झाकले असतात. चंद्र आणि सूर्य त्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न पाणी दुषित होते.

Chandra Grahan Tips | google

उपाय

त्यामुळे ग्रहणाच्या वेळेस पाणी वस्त्राने झाकून त्यात तुळशीची पाने टाकली जातात.

Moon eclipse food safety | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

moon eclipse food safety | yandex

NEXT : Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multani Mitti for hair | google
येथे क्लिक करा