Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

Sakshi Sunil Jadhav

मुलतानी माती

मुलतानी मातीचा वापर पुर्वीपासून स्त्रीयांचे केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो.

Multani Mitti Face Pack | Canva

केसांच्या समस्या

केसांमध्ये चिकटपणा असणे, केस वारंवार गळणे या समस्यांवर मुलतानी माती फायदेशीर ठरते.

Multani mitti | google

केसांमधील चिकटपणा

मुलतानी माती केसांना लावल्याने केसांमधील चिकटपणा कमी होतो.

Multani Mitti for hair | Canva

दाट केस

मुलतानी माती केसांना लावल्याने केस दाट होतात.

Long Hair Tips | google

सरळ केस

मुलतानी माती केसांना लावल्याने केस सरळ होतात. त्यांमधील गुंता सुद्धा कमी होतो.

Long Hair Care | google

मऊसुत केस

मुलतानी माती केसांच्या मुळांना आवश्यक असणारे पोषण देते. त्याने तुमचे केस मऊसुत होतात.

Long Hair | Canva

काळे भोर केस

मुलतानी मातीचा वापर जर तुम्ही हप्ताभर करत असाल तर तुमच्या केसांचा रंग हा काळा होऊ शकतो.

Multani Mitti for hair | google

साहित्य

मुलतानी मातीमध्ये तुम्ही लिंबू, दही या दोन पदार्थांचा वापर आवर्जून करावा. त्याने तुम्ही लवकरच केसांमधील बदल जाणवेल.

Multani Mitti for hair | google

NEXT : भारतात डाळींचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

dal | google
येथे क्लिक करा