Agriculture India : भारतात डाळींचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Sakshi Sunil Jadhav

कृषिप्रधान देश

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

Organic farming | google

प्रमुख व्यवसाय

पिढ्यांपिढ्या भारतात शेती हा व्यवसाय केला जात आहे. शेतीमध्ये तांदूळ, डाळ, गहू, ऊस अशी नाना प्रकारची शेती भारतात केली जाते.

pulses production in india | google

डाळीचे महत्व

त्यातील सगळेच धान्य शरीरासाठी महत्वाचे मानले जाते. मात्र डाळींमध्ये जे प्रोटीन असते.

pulses production in india | yandex

राज्याचे नाव

डाळींची मागणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. २८ राज्यांमधील मध्यप्रदेश हे राज्य डाळ उत्पादकांसाठी प्रमुख मानले जाते.

pulses production in india | yandex

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात जवळजवळ ५२२५ हेक्टर क्षेत्रात डाळींची शेती केली जाते.

pulses production in india | google

प्रमुख डाळींची नावे

मध्य प्रदेशात डाळींमध्ये चणा डाळ, मुग डाळ आणि मसूर डाळ अशा प्रमुख डाळींचे उत्पादन केले आहे.

pulses production in india | pinterest

हंगाम

मध्य प्रदेशामध्ये डाळींची शेती रबी आणि खरीब अशा दोन्ही हंगामात केली जाते.

pulses production in india | pinterest

NEXT : क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडची चर्चा; आकृती अग्रवालचे क्लासी फोटो

Prithvi Shaw girlfriend | google
येथे क्लिक करा