Sakshi Sunil Jadhav
अनेक भारतीय क्रिकेटर लव-लाईफमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत येत असतात.
दरम्यान क्रिकेटर्ससोबत त्यांच्या गर्लफ्रेंडचेही चाहते वाढले आहेत.
याच माहोलमध्ये पृथ्वी शॉच्या रुमर्ड गर्लफ्रेंडने काही फोटोस नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पृथ्वी शॉची रुमर्ड गर्लफ्रेंड आकृति अग्रवाल ही फॅशन इन्फ्लुअंसर आहे. ती अनेक स्टायलिश लुकने चाहत्यांचे चर्चेचा विषय ठरत असते.
आकृति अग्रवालचे ३.४ मिलियन फॉलोअर्स आहात. त्याचे कारण म्हणजे तीने केलेल्या स्टायलिश पोस्ट आहेत.
साडीपासून विविध वेस्टर्न आउटफीटमध्ये तुम्हाला आकृति अग्रवालचे फोटोज पाहायला मिळतील.
आकृती अग्रवाल ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर 'त्रिमुखा' चित्रपटातून पदार्पण करणार आहे.