Siddhi Hande
हृता दुर्गुळे ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.
हृता दुर्गुळेचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
हृता दुर्गुळेचं खरं नाव हृता दिलीप दुर्गुळे असं आहे.
हृताच्या वडिलांचे नाव दिलीप दुर्गुळे तर आईचे नाव निलिमा दुर्गुळे आहे.
हृताची फुलपाखरु ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.
हृताचा लवकरच आरपार नावाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर दिसणार आहे.