Manasvi Choudhary
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
रिंकूने तिच्या पहिल्याच चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
प्राजक्ता माळीने तिचा क्रश कोण आहे याबाबत सांगितले आहे.
सकाळ प्रिमियर, मुलाखतीत रिंकूने मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.
रिंकूने इंडस्ट्रीमधील क्रश कोण आहे.
रिंकूने कोणी एकाचे नाव न घेता, विक्रांत मेस्सी, विकी कौशल आणि कमल हसन या सगळ्याचं काम आवडतं आहे.
ज्याचे काम चांगले आहे त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं रिंकूनं सांगितलं आहे.