Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या हटके अंदाजासाठी चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने गणपती सणानिमित्त खास पारंपरिक लूक केला.
मराठमोळ्या अंदाजात सोनालीने खास साडीत लूक केला आहे.
सोनालीने जांभळी रंगाची काठापदराची साडी नेसली आहे.
सोनालीच्या या सौदर्यातील कातील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.