Shivani Rangole: थोडीशी लाजरी,थोडीशी हासरी; मास्तरीणबाईचं सौंदर्य

Manasvi Choudhary


शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे टिव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

shivani rangole | Instagram

प्रेक्षकवर्ग

शिवानीने तिच्या अभिनयाने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

Shivani Rangole | Instagram

सोशल मीडियावर फोटो

शिवानीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shivani Rangole | Instagram

सिंपल लूक

शिवानीने सिंपल लूकमध्ये खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shivani Rangole | Instagram

सुंदर लूक

गळ्यात नेकलेस, मोकळे केस असा तिचा सुंदर लूक आहे. जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Shivani Rangole | Instagram

हटके फोटोशूट

अत्यंत सुंदर लूकमध्ये शिवानीने तिचे हटके फोटोशूट केलं आहे.

Shivani Rangole | Instagram

next: Gauri Pujan: गौरी पूजेत देवीला कोणती फूले वाहतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा...