Gauri Pujan: गौरी पूजेत देवीला कोणती फूले वाहतात? जाणून घ्या

Manasvi Choudhary

गौरी आवाहन

यंदा रविवार म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन आहे.

Gauri Pujan | Saam Tv

शुभ मुहूर्त

गौरी आवाहन शुभमुहूर्त सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे.

Gauri Pujan | Saam Tv

गौरी पूजन

सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे.

Gauri Pujan | Saam Tv

गौरी पूजन

गौरी पूजन हे महाशक्तीचं पूजन म्हटलं जातं. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन, पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य आणि सुख-संपत्ती येते असं म्हणतात. 

Gauri Pujan | Saam Tv

फुले

गौरी पूजेत नागचाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, भेंडी, कमळ, शेवंती, जाई, जुई, मोगरा, अशोक, पारिजात, जास्वंद, सोनचाफा ही फुले वाहली जातात.

Gauri Pujan | Saam Tv

गौरी विसर्जन

मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे विसर्जन करावे.

Gauri Pujan | Saam Tv

next: Manoj Jarange Age: मनोज जरांगे पाटील याचं वय किती?

येथे क्लिक करा...