Manasvi Choudhary
मराठ्याचा योद्धा अशी मनोज जरंगे यांची ओळख आहे.
मनोज जरांगे हे आज मराठा आरक्षणासाठी मुंबईत आले आहेत.
मनोज जरांगे याचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.
मनोज जरांगे यांनी समजाकार्यासाठी स्वत:ला झोकून दिलय.
मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरीचे रहिवासी असलेले जरांगे सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगरात राहतात.
मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ मध्ये झाला आहे. त्याचं वय ४३ वर्ष आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचे नाव सौमित्र पाटील असं आहे. त्यांना चार मुले आहेत. तीन मुली आणि १ मुलगा असं त्याचं कुटुंब आहे.