Manasvi Choudhary
आझाद मैदान हे मुंबईत आहे. सीएसटी स्टेशनच्या जवळ आहे.
आझाद मैदान हे येथे आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक शेतकरी, पक्षांची आंदोलने होतात.
महात्मा गांधी ते जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेते आझाद मैदान येथे आले होते.
'बॉम्बे जिमखाना मैदान' असं आझाद मैदानाचे पूर्वीचे नाव होते. जे आता 'आझाद मैदान' असं आहे.
इंग्रजांच्या काळात आझाद मैदानात क्रिकेट, हॉकी हे खेळ खेळायचे.
आझाद मैदान हे १९४२ च्या क्रांतीचे प्रतीक आहे.