Sushma Andhare  Saam Tv News
Video

Sushma Andhare | शाहू महाराजांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

संजय मंडलिकांनंतर आता वीरेंद्र मंडलिकांनी केलेलं विधान चर्चेत आलंय. कागल मेळाव्यात बोलताना वीरेंद्र मंडलिकांनी केलेल्या विधानावर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

Saam TV News

Sushma Andhare On Virendra Mandalik | शाहू महाराज यांच्याबाबत वीरेंद्र मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलंय. संजय मंडलिकांनंतर आता वीरेंद्र मंडलिकांनी केलेलं विधान चर्चेत आलंय. कागल मेळाव्यात बोलताना वीरेंद्र मंडलिकांनी केलेल्या विधानावर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. सुषमा अंधारेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीये. छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केल नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं. असं वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केलंय. त्यावर सुषमा अंधारे काय म्हणाल्यात बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Detangle Hair Tips: केसांचा गुंता सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा?

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, बायकोला क्रूरपणे संपवलं; नवऱ्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून वैभव नाईक यांची तहसील कार्यालयावर धडक

Menstrual Leave Petition: महिलांचं करिअर संपेल, कुणीही नोकरी देणार नाही; मासिक पाळीच्या रजेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

खुशखबर! 1 कोटी 25 लाख लाडकींच्या खात्यात आज १५०० रुपये जमा होणार

SCROLL FOR NEXT