Virendra Mandlik Controversial Statement Saam Tv News
Video

Virendra Mandalik Controversial Statement | शाहू महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान!

छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं. शाहू महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान!

Saam TV News

Virendra Mandalik Controversial Statement | छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं. खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचे वक्तव्य. कागल मधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांचं मोठं वक्तव्य. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकलं नाही. 12 / 15 वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही. वीरेंद्र मंडलिक यांचा छत्रपती कुटुंबावर हल्लाबोल. राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे तुम्हीच आहात. वीरेंद्र मंडलिक यांचं वादग्रस्त विधान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फैजपूर येथे भीषण अपघात; एक गाडी पुलावरून खाली कोसळली

Farmer Stamp Duty Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; नेमकी काय आहे योजना? वाचा

Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराजचा मेळा आजपासून सुरु! आत्ताच नोट करा विशेष स्नानाची तारीख

BHEL Recruitment: भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; पगार ९५,००० रुपये; आजच अर्ज करा

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, वाचा २२, २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT