Anil Parab On Lok Sabha Candidate Saam Tv News
Video

Anil Parab News | "ढसाढसा रडत गेला...", कुणाबद्दल बोलतायत अनिल परब?

"अमोल कीर्तिकर नवखा नाहीये. त्याला सगळ्या गल्ली माहिती आहेत. अमोल कीर्तिकर एकटा नाहीये. ED च्या भीतीने रवींद्र वायकर लगेच ढसाढसा रडत गेले, पायाशी लोळण घेतली" असं वक्तव्य अनिल परबांनी केलंय.

Saam TV News

Anil Parab On Ravindra Waikar | "अमोल कीर्तिकर नवखा नाहीये. त्याला सगळ्या गल्ली माहिती आहेत. अमोल कीर्तिकर एकटा नाहीये. ED च्या भीतीने रवींद्र वायकर लगेच ढसाढसा रडत गेले, पायाशी लोळण घेतली" असं वक्तव्य अनिल परबांनी केलंय. "वायकर खरी शिवसेना म्हणून लढत असतील. तर त्यांना दाखवून देऊ की खरी शिवसेना कोण आहे. वायकर यांनी लढावं. गद्दारांना जागा दाखवण्याची शिवसैनिक वाट बघताहेत. अमोल कीर्तिकर यांची चौकशी सुरू आहे पण ते निवडणूक लढत आहेत. नाहीतर दुसरीकडे वायकरला एक नोटीस आली तर ते तिकडे गेलेत" असंही वायकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT