Shiv Sena MLA Anil Parab displays lemon and chilli in Maharashtra Assembly, claims occult threats in Raigad district for political power play. saam tv
Video

Assembly Session: ज्येष्ठ नेत्यानं विधीमंडळात आणली लिंबू-मिरची, कारण काय? | VIDEO

Political Drama in Maharashtra: महाराष्ट्र विधानसभेत एक अजब प्रकार पाहायला मिळाला. अनिल परब लिंबू मिरची घेऊन सभागृहात दाखल झाले. रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू असून बहिणीच्या सुरक्षेसाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं.

Omkar Sonawane

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून सभागृहात ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब चक्क लिंबू मिरच्या घेऊन आले. लाडक्या बहिणीसाठी मी काय करू शकतो तर मी लाडक्या बहिणीच्या सुरक्षेची काळजी करू शकतो. रायगड जिल्ह्यात लाडक्या बहिणीला सुरक्षित राहता यावे यासाठी मी लिंबू मिर्ची घेऊन आलो आहे, असं ते यावेळी म्हणालेत. मी अंधश्रद्धा पाळत नाही. परंतु सध्या रायगड जिल्ह्यात तंत्रमंत्र, अघोरी प्रकार, रेडे, बैल कापले जात आहेत. पालकमंत्री पदासाठी हे सगळं सुरू आहे. त्यामुळे बहिणीच्या सुरक्षेसाठी मी काहीतरी करूच शकतो म्हणून मी लिंबू मिर्ची घेऊन आलो असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT