Sakshi Sunil Jadhav
सोशल मीडिया हे अनेक सेलिब्रिटींसाठी एक हक्काच आणि महत्वाच्या गोष्टी शेअर करण्याचं माध्यम बनले आहे.
सोशल मीडियावर नुकतीच एका अभिनेत्रीने गोड बातमी दिली आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
साथ निभाना साथिया ही मालिका अनेकांच्या परिचयाची आणि गाजलेली मालिका होती.
त्यातीलच गोपी बहू हे पात्र साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने चाहत्यांना गोड बातमी देत काही फोटो शेअर केले आहेत.
देवीच्या रुपात तीने फोटो शुट करुन सोशल मीडियावर ताबा मिळवला आहे. तिने काही दिवसांपुर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.
फोटोंमध्ये अभिनेत्री एका हातात दिवा आणि दुसऱ्या हात पोटावर ठेवत बेबी बंबचे फोटो शेअर केले आहेत.
या पोस्ट पुर्वी तिने आनंदाची बातमी देण्यासाठी खास फोटो शुट करत फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे देवोलिना पुन्हा प्रेग्नेट आहे का अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये रंगली आहे.